कनिष्ठ विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून त्रास होत असल्यास Anti Ragging समितीकडे तक्रार दाखल करावी.
11 views
विद्यार्थ्यांना रॅगिंगचे नियम प्रवेशावेळी समजावून सांगितले जातात.
8 views
होय,अँटी-रॅगिंग समितीची बैठक घेतली जाते .
14 views
होय,रॅगिंगविरोधी जनजागृती कार्यक्रम घेतले जातात.
14 views
होय,विद्यार्थ्यांकडून अँटी-रॅगिंग प्रतिज्ञापत्र घेतले जाते.
14 views
होय,याबदद्ल माहिती दिली जाते ,तसेच Anti Ragging form सर्व विद्यार्थ्यांना भरणे आवश्यक आहे.
30 views
अँटी-रॅगिंग समितीचे सदस्य महाविद्लायाचे प्राचार्य,प्रस्थापक,पोलीस प्रतिनिधी यांचा समावेश असतो.
13 views
रॅगिंगची तक्रार Anti Ragging समिती सदस्यांकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल करावी.
15 views
रॅगिंग झाल्यास विद्यार्थ्यांनी महाविद्लायाच्या Anti Ragging समिती सदस्य / प्राचार्य यांचाशी संपर्क साधावा.
18 views
होय,महाविद्यालयातील रॅगिंग प्रतिबंधक समिती आहे.
14 views