हो,शासनाच्या विविध योजनाची माहिती महाराष्ट्रशासनाने तयार केलेल्या पोर्टलवर उपलब्ध आहे.
8 views
शिष्यवृत्तीचा अर्ज करताना प्रवेश घेतलेला आहे त्या शैक्षणिक वर्षाच्या एक वर्ष आधीचा उत्पनाचा दाखला आवश्यक.उदा.,प्रवेश सन.२०२६-२७ ला घेतला आहे तर
7 views
'कमवा व शिका' योजनेत रु.६५/- प्रती तास याप्रमाणे मानधन मिळते.
34 views
mahadbt2.maharastra.gov.in या maharastra शासनाच्या पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध आहे.
17 views
विद्यार्थांना गुणवत्ताधारक शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरता येतो मात्र पात्रतेचे निकष शासन ठरविते.
13 views
EBC (Economically Backward class) सवलतीसाठी पात्रता वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
29 views
होय,Fee Waiver Scheme (शुल्क सवलत योजना) उपलब्ध आहे मात्र गुणवत्ता हा निकष त्यासाठी आहे. .
16 views
होय,महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी यांच्याकडे माहिती उपलब्ध आहे व दुर्देवाने अशी घटना घडल्यास प्रस्तावदेखील त्यांनीच करायचा आहे.
9 views
शिष्यवृत्ती अर्ज नाकारल्यास आपले Login Credentials वापरून Login करावे.(MAHADBT पोर्टलवर) व ताक्ररेची नोंद करावी.
9 views
होय,परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनांची माहिती मिळते.
5 views