हो,ऑनलाइन फसवणूक किंवा सायबर समस्यांबाबत मार्गदर्शन मिळते.
3 views
हो,विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवली जाते.
5 views
हो,महाविद्यालयात महिलांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण व्यवस्था आहे.
5 views
प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या खास सुरक्षिततेसाठी पुठीलप्रमाने काळजी घेतली जाते-
प्रयोगशाळेत सुरक्षा नियमांचे पालन केले जाते.
विद्यार्थांना उपकरणांचा योग्य वापर करणे .
सुरक्षित पद्धती आणि
5 views
हो,महाविद्यालयातील सुरक्षा कर्मचारी विद्यार्थ्यांना मदत करतात.
4 views
हो,महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आपत्कालीन सूचना फलक आहेत.
3 views
सुरक्षिततेसंबंधी अधिक माहिती महाविद्यालयाच्या प्रशासन कार्यालयातून,सुरक्षा विभागातून किंवा महाविद्यालयाच्या अधिकृत संकत स्थळावरून मिळू शकते.
6 views
महाविद्यालयात सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांनी पुठीलप्रमाने नियम पाळावेत-
ओळखपत्र वापरावे.
सुरक्षा नियमांचे पालन करावे.
6 views
नाही,अनोळखी व्यक्तींना महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही.
5 views
हो,महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा तपासणी केली जाते.
6 views