होय,प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कक्ष उपलब्ध आहे.
11 views
Non-SPPU विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची प्रक्रिया लागू नाही.
17 views
सर्व Gap असलेल्या विद्यार्थ्यांना Gap Certificate आवश्यक आहे.
16 views
११ वी अथवा १२ वी प्रवेशानंतर एच.एस.सी बोर्ड पुणे पात्रता घ्यावी लागते.
21 views
Gap किती वर्षाचा आहे याचा विचार करून प्रवेश घेता येतो.
20 views
होय,शासकीय नियमानुसार प्रवेश शुल्क परत दिले जात.
17 views
होय,प्रवेश अर्ज भरताना अडचण आल्यास Online/Offline Helpdesk उपलब्ध आहे.
14 views
शासकीय वेबसाईट वरती फॉर्म भरून महाविद्यालय परवानगी देते शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे मान्यता दिल्यानंतर महाविद्यालय बदलता येते .
14 views
होय,आरक्षित प्रवर्गासाठी प्रवेशामध्ये सवलत आहे .
16 views
होय ,शुल्क हप्त्यांमध्ये भरता येते.
12 views