ग्रंथालयाचे सदस्यत्व कसे मिळते ?

ग्रंथालयाचे सदस्यत्व पुढील प्रमाणे आहे. 

  • कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
  • वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
  • पदव्युत्तर विभाग विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
  • संशोधन केंद्रात प्रवेशित विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
  • महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी - महाविद्यालयात नोकरी सुरु झाल्यावर
  • बहिस्थ वाचक - ग्रंथालयाची मासिक किंवा वार्षिक वर्गणी भरून