बुक-बँक योजना उपलब्ध आहे का?

होय, श्री सिद्धिविनायक गणपती ट्रस्ट प्रभादेवी मुंबई यांची कडून केशरी व दारिद्र्यरेषी खालील रेशन कार्ड असणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना बुक बँक सुविधा उपलब्ध आहे.