ऑनलाइन जर्नल किंवा संशोधनासाठी कोणते database उपलब्ध आहेत?

ऑनलाइन जर्नल किंवा संशोधनासाठी पुठील database उपलब्ध आहेत-

1 NList
2 DELNET 
तसेच इतर फ्री एक्सेस ऑनलाइन जर्नल स्टेटस उपलब्ध आहेत उदाहरणार्थ DOAJ,DOAB etc.