ग्रंथालयात नवीन आलेली पुस्तके ओळखण्यासाठी ग्रंथालयाची स्वतंत्र वेबसाईट आहे akrc.agasticollege.edu.in या वेबसाईटवर नवीन आलेल्या पुस्तकांचे cover page (new arrival)या ठिकाणी दाखवले जातात विद्यार्थी सतत ग्रंथालयाच्या वेबसाईटवर व्हिजिट करून नवीन आलेली पुस्तके बघू शकतात.