माजी विद्यार्थी ग्रंथालयाचा वापर करू शकतात का?

होय,बहिस्थ सभासदत्व घेऊन माजी विद्यार्थी ग्रंथालाचा वापर करू शकतात, परंतु माजी विद्यार्थ्यांना रुपये 1000 ग्रंथालय फी भरून जास्तीत जास्त दोन पुस्तके एकावेळी मिळू शकतात.