प्रवेश रद्द केल्यास शुल्क परत मिळते का?

हो,UGC नियमाप्रमाणे १५ दिवसांच्या आत प्रवेश रद्द केल्यास एकूण शुल्काच्या ५०% रक्कम परत मिळते व ७ दिवसांच्या आत रद्द केल्यास पूर्ण (Full) रक्कम परत मिळते.