Ph.D. साठी Fellowship/Scholarship उपलब्ध आहे का?

  होय, खालीलप्रमाणे विविध आर्थिक साहाय्य योजना आणि शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत: 
JRF द्वारे: भारत सरकार (JRF) द्वारे आर्थिक साहाय्य योजना. 
 विद्यापीठ स्तरावर: विद्यापीठ संशोधन शिष्यवृत्ती (Non-NET / PET) – ₹८,००० ते ₹१०,०००. 
 UGC / CSIR-NET JRF: ₹३१,००० ते पुढे ₹४२,००० पर्यंत वाढते. 
सावित्रीबाई जोतीराव फुले फेलोशिप: ₹३१,००० (किंवा वर नमूद केल्याप्रमाणे). 
 राज्य श्रेणी फेलोशिप: BARTI / SARTHI / MahaJyoti / TRTI अंतर्गत फेलोशिप उपलब्ध आहेत.