होय, खालीलप्रमाणे विविध आर्थिक साहाय्य योजना आणि शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत:
JRF द्वारे: भारत सरकार (JRF) द्वारे आर्थिक साहाय्य योजना.
विद्यापीठ स्तरावर: विद्यापीठ संशोधन शिष्यवृत्ती (Non-NET / PET) – ₹८,००० ते ₹१०,०००.
UGC / CSIR-NET JRF: ₹३१,००० ते पुढे ₹४२,००० पर्यंत वाढते.
सावित्रीबाई जोतीराव फुले फेलोशिप: ₹३१,००० (किंवा वर नमूद केल्याप्रमाणे).
राज्य श्रेणी फेलोशिप: BARTI / SARTHI / MahaJyoti / TRTI अंतर्गत फेलोशिप उपलब्ध आहेत.