विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित संदर्भ पुस्तके कुठे मिळतील?

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित संदर्भ पुस्तके विभागात व  महाविद्यालयाचे केंद्रीय ग्रंथालयामध्ये मिळेल.