Placement Cell विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे कार्य करते :
१. महाविद्यालयातील प्रवेशीत विद्यार्थ्यांना रोजगार क्षम बनविण्यासाठी Employability skills वर तज्ञ व्यक्तींची सातत्याने व्याख्याने आयोजित करणे .
२. ज्या त्या क्षेत्रातील नामांकित कंपन्यांबरोबर सांमजस्य कराराद्वारे (MOU) रोजगार कौशाल्यांचा विकास .
३.Off-Campus & On-Campus placement drive आयोजित करणे .