कोणत्या Companies (कंपन्या) Campus Drives साठी येतात?

महाविद्यालयात पुढील Companies (कंपन्या) Campus Drives येतात-

  • TCS,SBI Life,Archercal Barbique Restorant इ.
  • Infosys,Wipro,OATS,KSB POMS.
  • विविध सरकारी विभागांच्या वर्ग-०२ ,वर्ग-०३ च्या स्पर्धा परीक्षांसाठी आणि बँकिंग क्षेत्रातील संधी उपलब्ध करून दिल्या जातात.तसेच अकोले जवळील स्थानिक ठिकाणी खाजगी नोकरी आणि उद्योजकतेच्या(entrepreneurship) संधी देखील दिल्या जातात.