वसतिगृहात admission घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ?

वसतिगृहात admission घेण्यासाठी खालीलप्रमाणे  कागदपत्रे:-

  • मागील वर्षाचे निकाल पत्राचे झेरॉक्स.
  • ऍडमिशन पावती झेरॉक्स.
  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड फोटो.
  • पासपोर्ट size फोटो.