वसतिगृहात स्वच्छतेची सुविधा कोण पाहते ?

विद्यार्थ्यांना स्वतःची रूम स्वच्छ ठेवणे बंधनकारक आहे तसेच वॉशरूम स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीपर (साफसफाई कामगार) यांच्याकडे आहे.