वसतिगृहात सुट्टीच्या काळात राहता येते का ?

वस्तीगृहात सुट्टीच्या काळात मेस बंद असल्याने वस्तीगृहात राहण्यास परवानगी दिली जात नाही.