वसतिगृह सोडताना कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते ?

वस्तीगृहातील संबंधित वस्तूंची पाहणी केली जाते. तसेच पालकांना बोलावून विद्यार्थ्यांकडून वस्तीगृह सोडण्यासाठी अर्ज लिहून घेतले जातो.