क्रीडा मैदानाचा वापर करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे का?

महाविद्यालयातील रेगुलर खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना I card असल्यावर परवानगीची  आवश्यकता नसते.