NSS मध्ये विद्यार्थ्यांना काय फायदे होतात?

NSS मध्ये विद्यार्थी सहभागी जाल्यास पुढील प्रमाणे फायदे होतात  -

नेतृत्वगुण विकास, वकृत्व, समाजाप्रती सद्भावना , श्रमप्रतिष्ठा, दूरदृष्टीपणाचा विकास, आपत्ती काळात प्रसंगावधान किंवा ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो.