NCC मुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण विकसित होतात?

NCC मुळे विद्यार्थ्यांमध्ये पुढील  गुण विकसित होतात 
नेतृत्वगुण
शिस्त
आत्मनिर्भरता
आत्मविश्वास
व्यक्तिमत्त्व विकास