NIC – National Integration Camp (राष्ट्रीय एकात्मता शिबिर).
हे राष्ट्रीय स्तरावरील शिबिर आहे. यामध्ये विविध राज्यांतील NCC कॅडेट्स एकत्र येतात. राष्ट्रीय एकात्मता, संस्कृतीची देवाणघेवाण, बंधुभाव आणि सलोखा वाढवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.