पोलीस भरती मध्ये NCC च्या विद्यार्थ्यांना पहिले प्राधान्य दिले जाते का? 

नाही, इतर उमेदवारांच्या तुलनेत NCC कॅडेट्सना थेट पहिले प्राधान्य दिले जात नाही, परंतु पोलीस भरतीमध्ये NCC कॅडेट्सना बोनस गुण (Bonus Marks) दिले जातात.