'C' प्रमाणपत्र हे NCC मधील कॅडेटला दिले जाणारे सर्वोच्च पातळीचे प्रमाणपत्र आहे.
महत्त्व: • थेट SSB मुलाखतीची (Interview) संधी मिळते.
• विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये बोनस गुण मिळतात.
• निमलष्करी दलात (Paramilitary Forces) भरतीसाठी प्राधान्य मिळते.