NCC च्या गणवेशासाठी (Dress) किती खर्च येतो?

 सरकारी अनुदानित शाळा आणि महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सना थेट बँक खात्यात शासनाकडून ₹५२००चा भत्ता मिळतो. याद्वारे ते त्यांचा एनसीसी गणवेश खरेदी करू शकतात.