कमवा व शिका योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे पात्रता असणे आवश्यक
- महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- मागास प्रवर्गातून प्रवेश असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक
कमवा व शिका योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे पात्रता असणे आवश्यक