विद्यार्थी योजना विभागाशी संपर्क कसा साधावा?

विद्यार्थी योजना विभागाशी संपर्क  साधण्यासाठी महाविद्यालात विद्यार्थी विकास मंडळ अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते त्यांच्याशी संपर्क साधून माहिती घेणे.