सुरक्षिततेसंबंधी अधिक माहिती कुठे मिळेल?

सुरक्षिततेसंबंधी अधिक माहिती महाविद्यालयाच्या प्रशासन कार्यालयातून,सुरक्षा विभागातून किंवा महाविद्यालयाच्या अधिकृत संकत स्थळावरून मिळू शकते.