प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या खास सुरक्षिततेसाठी काय काळजी घेतली जाते?

प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या खास सुरक्षिततेसाठी पुठीलप्रमाने काळजी घेतली जाते-

  • प्रयोगशाळेत सुरक्षा नियमांचे पालन केले जाते.
  • विद्यार्थांना उपकरणांचा योग्य वापर करणे .
  • सुरक्षित पद्धती आणि आवश्यक खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले जाते.