इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी किंवाNon-SPPU विद्यार्थ्यांसाठी काय नियम आहेत?

हो, SPPU च्या नियमानुसार असतात, आवश्यक पात्रता असेल तर त्या विद्यार्थ्याला  प्रवेश दिला जातो.