Scholarships & Schemes (स्कॉलरशीप व विद्यार्थ्यांसाठी योजना) एका विद्यार्थ्याला एकाच वेळी दोन शिष्यवृत्ती मिळू शकतात का?
होय , परंतु शासनाच्या कुठल्यातरी एकाच योजनेचा फायदा घेता येतो .मात्र विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या गुणवत्ता शिष्यवृत्ती या फक्त गुणवंत विद्यार्थ्यांना ...
Scholarships & Schemes (स्कॉलरशीप व विद्यार्थ्यांसाठी योजना) शिष्यवृत्ती नाकारल्यास तक्रार कुठे नोंदवावी?
शिष्यवृत्ती अर्ज नाकारल्यास आपले Login Credentials वापरून Login करावे.(MAHADBT पोर्टलवर) व ताक्ररेची नोंद करावी. ...
Facilities in College (महाविद्यालयातील सुविधा) / Hostel वसतिगृह सोडताना कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते ?
वस्तीगृहातील संबंधित वस्तूंची पाहणी केली जाते. तसेच पालकांना बोलावून विद्यार्थ्यांकडून वस्तीगृह सोडण्यासाठी अर्ज लिहून घेतले जातो. ...
Library FAQ (ग्रंथालय) पुस्तक हरवल्यास काय करावे ?
पुस्तक हरविल्यास त्याच प्रकाशनाचे/लेखकाचे/नवीन पुस्तक आणून देणे , तसेच ते पुस्तक उपलब्ध नसल्यास त्या पुस्तकाची दीड पर रक्कम भरावी लागते ...
Library FAQ (ग्रंथालय) ग्रंथालयाचे सदस्यत्व कसे मिळते ?
ग्रंथालयाचे सदस्यत्व पुढील प्रमाणे आहे.
कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
पदव्युत्तर विभाग विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
संशोधन ...