Scholarships & Schemes (स्कॉलरशीप व विद्यार्थ्यांसाठी योजना) एका विद्यार्थ्याला एकाच वेळी दोन शिष्यवृत्ती मिळू शकतात का?
होय , परंतु शासनाच्या कुठल्यातरी एकाच योजनेचा फायदा घेता येतो .मात्र विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या गुणवत्ता शिष्यवृत्ती या फक्त गुणवंत विद्यार्थ्यांना ...
Library FAQ (ग्रंथालय) ग्रंथालयात जुने प्रश्नपत्रिका संच मिळतात का?
होय, ग्रंथालयात जुने प्रश्नपत्रिका संच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर unipune.ac.in या वेबसाईटवर previous year question papers या ठिकाणी उपलब्ध ...