Gymkhana & Sports (जिमखाना) योगा व फिटनेस उपक्रम राबवल जातात का?
आपल्या महाविद्यालयात २१ जून रोजी योगा दिवस साजरा केला जातो व विवध प्रकारचे खेळ खेळले जातात त्यामुळे त्या खेळाचा रोज ...
Gymkhana & Sports (जिमखाना) जिमखाना विभागाशी संपर्क कसा साधावा?
जिमखाना विभागाचा mail -agastigymkhana@gmail.com तसेच स्वतःउपस्थित राहून व sports group नावाने प्रत्येक वर्षी what's app group तयार केला जातो. ...