NCC (राष्ट्रीय छात्र सेना) NCC मध्ये A, B आणि C प्रमाणपत्र म्हणजे काय?
NCC A Certificate – शालेय स्तरावरील प्रमाणपत्रNCC B Certificate – महाविद्यालयीन स्तरावरील प्रमाणपत्रNCC C Certificate – महाविद्यालयीन स्तरावरील उच्च स्तराचे ...
Facilities in College (महाविद्यालयातील सुविधा) / Hostel वसतिगृहात राहण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात ?
वसतिगृहात राहण्यासाठी खालीलप्रमाणे नियम पाळावे लागतात:-
विद्यार्थ्यांना एकदा रूम दिल्यानंतर वर्षभर बदलता येणार नाही.
वस्तीगृहात रोज उपस्थित पत्रकात उपस्थित नोंद करणे अनिवार्य ...
NCC (राष्ट्रीय छात्र सेना) RDC म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय आहे?
RDC – Republic Day Camp (प्रजासत्ताक दिन शिबिर).हे NCC मधील एक महत्त्वाचे राष्ट्रीय स्तरावरील शिबिर आहे. यामध्ये प्रजासत्ताक दिन संचलन, ...