Facilities in College (महाविद्यालयातील सुविधा) / Hostel वसतिगृहात स्वच्छतेची सुविधा कोण पाहते ?
विद्यार्थ्यांना स्वतःची रूम स्वच्छ ठेवणे बंधनकारक आहे तसेच वॉशरूम स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीपर (साफसफाई कामगार) यांच्याकडे आहे. ...
Facilities in College (महाविद्यालयातील सुविधा) / Hostel वसतिगृहात मोबाईल वापरण्याबाबत काही नियम आहे का ?
वस्तीगृहात कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे.वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास परवानगी दिली जाते.परंतु सायंकाळी सात वाजता वस्तीगृह ...