Facilities in College (महाविद्यालयातील सुविधा) / Hostel वसतिगृह सोडताना कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते ?
वस्तीगृहातील संबंधित वस्तूंची पाहणी केली जाते. तसेच पालकांना बोलावून विद्यार्थ्यांकडून वस्तीगृह सोडण्यासाठी अर्ज लिहून घेतले जातो. ...
Facilities in College (महाविद्यालयातील सुविधा) / Hostel वसतिगृहात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो का ?
कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या परवानगी शिवाय प्रवेश दिला जात नाही.
...
Examination FAQ (परीक्षा विभाग) / Senior College परीक्षा फॉर्म कसा भरावा?
परीक्षा फॉर्म online संकेतस्थळावर भरावा. ...
Examination FAQ (परीक्षा विभाग) / Senior College PRN म्हणजे काय?
PRN म्हणजे (Permanent Register Number). ...