Admission FAQ (प्रवेश) / Ph. D. Admissions (पी. एच. डी. प्रवेश) Ph.D. प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
online अर्जाची प्रिंट कॉपी, PG result आणि प्रमाणपत्र,Entrance test चे गुणपत्रक(PET/NET/SET ),जात प्रमाणपत्र आणि non क्रेमिलीअर ,अधार कार्ड,passport size फोटो. ...
Admission FAQ (प्रवेश) / Ph. D. Admissions (पी. एच. डी. प्रवेश) Ph.D. प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते?
विद्यापीठाद्वारे दर वर्षी विद्यार्थ्यां Ph.D. साठी प्रवेश प्रक्रिया संबंधित माहिती विद्यापीठाचे अधिकृत वेबसाईट व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करते त्यामुळे निकाल जाहीर ...