महाविद्यालयात पुढील Companies (कंपन्या) Campus Drives येतात-
TCS,SBI Life,Archercal Barbique Restorant इ.
Infosys,Wipro,OATS,KSB POMS.
विविध सरकारी विभागांच्या वर्ग-०२ ,वर्ग-०३ च्या स्पर्धा परीक्षांसाठी आणि
60 views
पदवीच्या अंतिम वर्षापर्यंत कोणत्याही अनुशेषाशिवाय (No Backlog) प्रथम श्रेणी (६०% पेक्षा जास्त).
36 views
हो,Placement Cell ने काही MOUs (करार) केले आहेत.
खालील प्रमाणे नावे असतील:-
Rubicon Soft Skill Pvt Ltd.
SMV Connect.
28 views
हो,Placement Cell द्वारे Training Programs आयोजित केले जातात.
25 views
Placement साठी अंतिम वर्षी (Final Year) असणाऱ्या विद्यार्थ्यांना Apply करता येईल.
26 views
Placement Cell विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे कार्य करते :
30 views
होय ,महाविद्यालयात Placement Drives हे अंतिम वर्षीय (Final Year) विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
25 views
Training & Placement Cell द्वारे Employability Skills,Life Skills, etc., विषयांवर तज्ञांची व्याख्याने ,चर्चासत्रे सातत्याने आयोजित केले जातात .व अंतिम वर्षांच्या
29 views
2025-26 मध्ये placement झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 68 इतकी आहे.
45 views
आपल्या महाविद्यालयात ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल चे विभाग प्रमुख डॉ. देवदत्त शेटे (सहा. प्राध्यापक, वाणिज्य विभाग) हे आहेत. त्यांना वाणिज्य
36 views