विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित करू शकतात.
19 views
सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व, निबंध, विविध स्पर्धा, कार्यशाळा आणि व्यक्तिमहत्त्व विकास उपक्रम आयोजित केले जातात.
21 views
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा मुख्य उद्देश आहे.
17 views