विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा मुख्य उद्देश आहे.