बाहेरची विद्यार्थी अभ्यासिकेत बसू शकतात का?

नाही, अभ्यासिकेत शिस्त राखली जावी यासाठी बाहेरचे विद्यार्थी अभ्यासिकेत बसू शकत नाही पण बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी माननीय प्राचार्य यांच्या परवानगीने नालंदा स्पर्धा परीक्षा केंद्राची व्यवस्था केलेली आहे.