पुस्तक पुन्हा नूतनीकरण Renew करता येते का

एखादी पुस्तक विद्यार्थ्यास परत हवे असल्यास सात दिवसाच्या आत ते Renew करता येते, परंतु त्या पुस्तकाच्या प्रति कमी असल्यास ते पुस्तक Renew करून परत मिळणार नाही.