महाविद्यालय सोडताना ग्रंथालयाचे No Dues प्रमाणपत्र आवश्यक आहे का?असल्यास का आवश्यक आहे?

होय, कारण जर त्याच्या नावावर ग्रंथालयाचे पुस्तक असल्यास त्याची खात्री होते जर त्याच्या नावावर पुस्तक असल्यास त्यानिमित्ताने ते जमा करून घेता येते व त्याच्या कडून हरविल्यास तसेच नवीन पुस्तक त्याच्याकडून घेता येते व ते पुस्तक त्याला उपलब्ध झाले असल्यास त्याच्याकडून दीड पर रक्कम घेतले जाते.