ग्रंथालयातील पुस्तके आरक्षित करता येतात का?

ग्रंथालयात  वापरल्या जाणाऱ्या KOHA या ILMS ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये पुस्तके आरक्षित करण्याची सुविधा आहे. जेव्हा पुस्तके जमा होते तेव्हा त्या विद्यार्थ्यास सुचित केले जाते.