ग्रंथालयात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोणते उपक्रम राबविले जातात?

ग्रंथालयात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पुढील प्रमाणे उपक्रम राबवले जातात:-
1) लेखन आपल्या भेटीला 
2) ग्रंथ प्रदर्शन 
3) लेखकांची व्याख्याने 
4)नवीन आलेली पुस्तके वेबसाईटवर प्रदर्शित केली जातात 
5)बुक Review