होय,ग्रंथालयात येताना ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.जेव्हा ग्रंथालयात पुस्तक घेण्यासाठी अथवा वाचन कक्षात प्रवेश करायचा तेव्हा प्रवेश द्वाराजवळ आल्यास IN /OUT software मध्ये त्याची नोंद करणे विद्यार्थ्यांला अनिवार्य आहे.