ID कार्ड हरवल्यास काय करावे ?

आयडी कार्ड हरविल्यास मा.प्राचार्य यांच्या नावे अर्ज करून हरवल्याचे कारण स्पष्ट करावे प्राचार्य/ग्रंथपाल यांची खात्री झाल्यास रु. १५०  पावती ऑफिस लेखा विभागात भरून ती पावती ग्रंथालयात आणून दाखवावी त्यानंतर ग्रंथलाय विभाग सर्व कामकाज करू त्यास दुसरे डुप्लिकेट आयडी कार्ड  मिळेल .