ID कार्ड हरवल्यास काय करावे ?

आयडी कार्ड हरविल्यास मा. प्राचार्य यांच्या नावे अर्ज करून हरवल्याचे कारण स्पष्ट करावे प्राचार्य/ग्रंथपाल यांची खात्री झाल्यास डुप्लिकेट ओळखपत्र फी रु. १५०/-  पावती ऑफिस लेखा विभागात जमा करून ती पावती ग्रंथालयात आणून दाखवावी त्यानंतर ग्रंथलाय विभाग आपले डुप्लिकेट ओळखपत्र तयार करून देईल.