ग्रंथालयाची कामकाजाची वेळ ग्रंथालयाच्या वेबसाईटवर दिली आहे.
सोमवार ते शनिवार - स. ७.३० ते दु. ४.३० वा. पर्यंत
| वाचनकक्ष (सोमवार ते शनिवार) | स. ७.३० ते दु. ४.३० वा. पर्यंत |
| पुस्तक देवाण-घेवाण (सोमवार ते शुक्रवार) | स. ८.०० ते दु. ४.३० वा. पर्यंत |
ग्रंथालयात प्रत्तेक शनिवारी मेंटेनन्स डे असल्याने पुस्तक देवाण-घेवाण बंद राहील.
रविवार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या जाहीर केलेल्या सुट्टीच्या दिवशी ग्रंथालयास सुट्टी राहील.